साहित्य:
१-२ चमचे जिरे
१-२ तमालपत्र
२ तुकडे दालचिनी
५-६ मिरी दाणे
६-७ लवंगा
१ चमचा आल-मिरची पेस्ट
१ कांदा
२-३ वाट्या तांदूळ
१ छोटे गाजर
१/२ सिमला मिरची
१/२ वाटी चिरलेली फरसबी
२ चमचे तेल
कृती:
१. तांदूळ धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत.
२. प्रथम तेलावर जिरे, तमालपत्र, दालचिनी, मिरी, लवंग १ मिनिट परतावे. थोडी आले-मिरची पेस्ट टाकावी.
३. कांदा उभा चिरुन ५ मिनिटे परतावा. गाजर-सिमला मिरची- फरसबी बारिक चिरुन घ्यावी. आवडत असल्यास मटार दाणे/कॉर्न/फ्लॉवर घालू शकतो.
४. कांदा परतल्यावर उरलेल्या भाज्या परतून घ्याव्या. ५ मिनिटे परतावे.
५. धुतलेले तांदूळ घालून ५ मिनिटे परतावे.
६. तांदुळाच्या दीड (१-१/२) पट पाणी घालावे आणि १-२ शिट्ट्या कराव्यात. जास्त शिट्ट्या करु नयेत, पुलाव जास्त शिजला तर बेचव लागतो.