साहित्य:
जिरे
मोहरी
हिंग
कडीपत्ता
१ जुडी पालक
मूठभर शेंगदाणे
१-२ हिरव्या मिरच्या
२ चमचे डाळीचे पीठ
२ वाट्या आंबट ताक
मीठ/साखर चवीप्रमाणे
कृती:
१. पालक स्वच्छ धुऊन चिरून घ्यायचा. तो कूकरमध्ये शेंगदाणे, मिरची घालून भाताप्रमाणे (पाणी न घालता) उकडणे.
२. आंबट ताकात तो गार झाल्यावर कुस्करून घालणे. त्यातच २ चमचे डाळीचे पीठ mix करायचे म्हणजे फुटत नाही.
३. पातेल्यात प्रथम तूप/तेलाची फोडणी करा. जिरे/मोहरी/हिंग, कडीपत्ता, थोडी हळद घालून, त्यात पालक घाला. चवीप्रमाणे मीठ, साखर घालून उकळी काढा.

No comments:
Post a Comment