साहित्य:
हरभरे
१ लहान कांदा
१ लहान टोमॅटो
चाट मसाला
लिंबू
तिखट
कृती:
१. हरभरे ८-१० तास पाण्यात टाकायचे. ते मग चाळणीत धुऊन तसेच झाकून १-२ दिवस ठेवायचे म्हणजे त्याला
मोड येतात. किंवा धुतलेले हरभरे एखाद्या रुमालात/फडक्यात खूप तास ठेवले की सुद्धा मोड येतात. (अशीच सर्व कडधान्ये ठेवावी.)
२. मग मीठ व थोडे पाणी घालून ६-७ शिट्ट्या द्याव्यात.
३. नंतर आवडीप्रमाणे चाट मसाला, कांदा, टोमॅटो, लिंबू घालावे. थोडेसे तिखट घालावे.
टीप:
मूग-मटकी-चवळी यांना २-३ शिट्ट्या

No comments:
Post a Comment