साहित्य:
३ माणसांना साधारण ३ बटाटे, २ वांगी, १ टोमॅटो
तेल
कांदा
मोहरी
जिरे
गोडा मसाला
मीठ
तिखट
साहित्य:
१. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, असल्यास कांदा टाकून थोडा वेळ परता.
२. मग बटाटा, वांग्याच्या फोडी टाकून झाकण ठेवून परतावे.
३. टोमॅटो, मीठ टाकून झाकण ठेवून शिजवावे.
४. नंतर गोडा मसाला, तिखट घालावे.
५. १-२ वाट्या पाणी घालून उकळावे.
टीप:
१. हवा असेल तर फ्लॉवर घालू शकता.
२. सुकी भाजी हवी असेल तर पाणी जास्त घालू नये.

No comments:
Post a Comment